सध्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग-व्यवसाय ठप्प झालेले असताना पुढं कसं होणार ?, या चिंतेत आहात ना ? पण ही चिंता सोडा, आम्ही घेऊन आलो आहोत, याही काळात उत्पन्न चारपटींनी कसे वाढवायचे याचे तंत्र शिकवणारी अर्थपूर्ण कार्यशाळा !
Learning objectives:
- व्यवसाय वाढवण्यासाठी नेमके किती ग्राहक हवेत ?
- व्यवसायासाठी आवश्यक पैसा कसा उभारावा ?
- कोणतेही कर्ज न घेता व्यवसाय कसा वाढवावा ?
- व्यवसायाचे डॅमेज कंट्रोल कसे करायचे ?
- कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहावे यासाठी काय करावे ?
- व्यवसाय आणि कौटुंबिक खर्च यांचे नियोजन कसे करावे ?
- ग्राहक फक्त चौकशीच करतात, खरेदी का करत नाहीत ?
- उद्योगाचे कन्व्हर्जन कसे वाढवावे ?
- ते सुद्धा कोणताही खर्च न करता.
Who can attend
नवीन व्यावसायिक, लघु उद्योजक, रिअल इस्टेट, दुकानदार, फळ प्रक्रिया करणारे व्यावसायिक इत्यादी
Programme Dates: 28-30 May, 2020
Session Plan
(तीन दिवस) दर दिवशी दोन तासाचे एक सत्र पुढील सात दिवस आवश्यक चित्रफीत पाठविले जाईल.
Batch Size
३०-३५ जण
Medium:
मराठी
Fee Details
1199/- Per Person
Programme Coordinator(s)
कार्यक्रमासंबंधित अधिक माहितीसाठी
संतोष गोगले, santoshg@rmponweb.org ; 9226448881
शुभम बागडे, shubhamb@rmponweb.org ; 9762909085
राहुल टोकेकर, rahult@rmponweb.org ; 98229 71079