Would you like to see in
  • ट्विट-थ्रेडस म्हणजे पूर्वीच्या ब्लॉगचं नवं स्वरूप ! #Tweet4Bharat ही स्पर्धा म्हणजे अश्याच ट्विट थ्रेडच्या माध्यमातून लिखाण करणाऱ्या ब्लॉगर्सना व्यक्त होण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेली संधी आहे.
  • स्पर्धेसाठी स्पर्धक हिंदी, इंग्लिश किंवा मराठी या तीन भाषांचा उपयोग करू शकतो आणि त्याच्या निवडीच्या भाषेत खालील पैकी एका किंवा अधिक विषयांवर व्यक्त होऊ शकतो.
  • स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक नगदी पारितोषिकांसोबतच एका उच्च-स्तरिय राष्ट्रीय संमेलनामध्ये सहभागी होऊन त्यांचे विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. संमेलन स्वतंत्र्यतादिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १४ ऑगस्टला आयोजिले आहे. विजेत्यांसाठी लॉकडाऊन संपल्यानंतर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या दोन दिवसांच्या भेटीचे नियोजन करण्यात येणार आहे.
null
राष्ट्रीय एकात्मता
(National Integration)
null
सामाजिक न्याय
(Social Justice)
null
लैंगिक समानता
(Gender Equality)
null

३ परीक्षक निवडीत पारितोषिकं

(प्रत्येक विषयाकरिता एक )
null

३ ट्विटराटी निवडीत पारितोषिकं

(प्रत्येक विषयाकरिता एक )
null

३ सर्जनशील प्रस्तुतीकरण पारितोषिकं

(प्रत्येक विषयाकरिता एक)

अश्या प्रकारे, तीन भाषांमध्ये मिळून एकूण २७ पारितोषिकं देण्यात येणार आहेत.
सर्व विजेत्यांसाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या नॉलेज एक्सेलन्स सेन्टरच्या (भाईंदर, ठाणे) दोन दिवसांच्या भेटीचे आयोजन लॉकडाऊन नंतर करण्यात येईल.

0
प्रथम
0
द्वितीय
0
तृतीय
  1. 1. सर्व स्पर्धकांना @iidlpgp हे ट्विटर हॅण्डल फॉलो करणे गरजेचे आहे ( डायरेक्ट मेसेजचा पर्याय संपर्काकरिता खुला ठेवावा लागेल)
  2. #Tweet4Bharat हा टॅग ट्विट थ्रेड मध्ये वापरणे गरजेचे आहे.
  3. एकच स्पर्धक वरती उल्लेखलेल्या पैकी एकापेक्षा अधिक भाषांमधुन आणि एकापेक्षा जास्त विषयांवर लिहू शकेल.
  4. ट्वीट थ्रेड मधे किमान 8 ट्वीट्स असावेत तर कमाल मर्यादा 15 ट्वीट्स ची आहे.
  5. फक्त १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट दरम्यान केलेलीच ट्विट्स या स्पर्धेसाठी ग्राह्य असतील.
  6. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल व तो सर्व स्पर्धकांना बंधनकारक असेल

सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात पाठवले जाईल