आज कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग भीषण संकटात सापडले आहे. याचा मानवी जीवनावर काय परिणाम होणार याबाबत काही प्रमाणात कल्पना येतेय तर काही परिणाम अजूनही कळावयाचे आहेत. याचप्रमाणे शाळा-महाविद्यालये यातील ग्रंथालये, सार्वजनिक ग्रंथालये ही या कालावधीत बंद आहेत. हजारो ग्रंथ ग्रंथालयात धुळखात पडलेले असून ग्रंथालये सुरु झाल्यावर या ग्रंथांची घ्यावी लागणारी काळजी लक्षात घेता प्रबोधिनीच्या ग्रंथालयाच्या वतीने ‘ग्रंथांचे जतन आणि संवर्धन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये ग्रंथालय संचालक, ग्रंथपाल, ग्रंथालयीन कर्मचारीवृंद सहभागी होऊ शकतात.

Learning objectives:

ग्रंथांचे जतन-संवर्धन

Who can attend

ग्रंथालय संचालक, ग्रंथालयीन कर्मचारीवृंद

Programme Dates: 17 September 2020

Session: 04:30 pm -05:30 pm

Medium:

मराठी

Fee Details

नि:शुल्क

Programme Coordinator(s)

For any query on this course please contact

दिलीप नवेले, 9967429456, dilipn@rmponweb.org
अनिल पांचाळ, 9975415922, anilp@rmponweb.org

Sorry, but this form is no longer accepting submissions.