आज आपण सर्वच कामे ऑनलाईन करत आहोत. यामध्ये आपला आवाज, भाषाशैली, देहबोली इत्यादी अनेक घटकांचा परिणाम होत असतो. असं म्हणतात की, पहिल्या सात सेकंदातचं आपली पहिली छाप पडते, पण ते कसं जमवून आणायचं.. त्याचसाठी ऑनलाईन मिटींगमध्ये सादरीकरण व संभाषण कला विशेष वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे.
Learning objectives:
- पूर्व तयारी, वातावरण निर्मिती आणि कॅमेरा सेटींग व प्रकाश योजना
- भाषाशैली, देहबोली व आत्मविश्वास
Who can attend
सर्वांसाठी
Programme Dates: 28-29 June 2021
Session : 05:30 pm to 07:30 pm
Batch Size
40
Medium:
मराठी
Fee Details
रु. 300/- (जी.एस.टी.सह) प्रत्येकी
Resource Persons
शेखर कुंटे – व्हाईस कल्चर ट्रेनर
Programme Coordinator(s)
For any query on this course please contact
दिलीप नवेले,9967429456, dilipn@rmponweb.org
अनिल पांचाळ, 9975415922, anilp@rmponweb.org