स्वयंसेवी संस्था सामाजिक परिवर्तनाला गती देणारं एक महत्त्वाचे माध्यम ! पण या परिवर्तनासाठी सामाजिक, गरजांचे नेमकेपणाने शोधन करणे आवश्यक आहे. त्यासाठीचे महत्त्वाचे साधन म्हणजे सर्वेक्षण ! कोणत्याही उद्दीष्टपूर्तीसाठी लाभार्थींच्या नेमक्या गरजा, वास्तव, आपली क्षमता माहीत असणे आणि जनमताबरोबर यांची योग्य सांगड घालणे, सर्वेक्षणाद्वारे शक्य होते. विशेषत: सी.एस.आर. प्रकल्पांना त्याचा खूप उपयोग होतो.समाजजीवनाची उद्दिष्टे, परिस्थिती, निरिक्षणे, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, पर्यावरण, आरोग्य इत्यादी क्षेत्रातील, शहरी, ग्रामीण, आदिवासी भागातील समस्या, माहितीचे विश्लेषण, परिणाम, मूल्यमापन इत्यादी पैलूंचे नेमके आकलन व्हावे आणि तरुणांना या क्षेत्रातील उपलब्ध विविध संधी माहीत व्हाव्यात,याचसाठी आयोजित करीत आहे ही आगळ्यावेगळ्या पण महत्त्वपूर्ण विषयावरील दोन दिवसांची ऑनलाईन कार्यशाळा !

Learning objectives:

  1. स्वयंसेवी कार्याचा दृष्टिकोन, संकल्पना आणि बदल
  2. सर्वेक्षणाची गरज, उपयुक्तता
  3.  माहितीची गरज, स्रोत
  4. सर्वेक्षण : पद्धती-प्रकार आणि संधी
  5. सर्वेक्षणाची अंमलबजावणी
  6. माहिती संकलन आणि मांडणी
  7. माहितीचे विश्लेषण आणि निष्कर्ष मांडणी

Who can attend

सामाजिक, शैक्षणिक, सर्वेक्षण करणा-या संस्थांचे प्रतिनिधी, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, एम.एस.डब्ल्यु.चे विद्यार्थी आणि या विषयाची आवड असणारे सर्व

Programme Date: 23-24 October 2021

Session Plan: 2 days 10:00 AM to 05:00 PM

Batch Size:

50-60

Medium:

मराठी

Fee Details

₹800/- (जी.एस.टी.सहित)

Resource persons

विवेक अत्रे

सर्वेक्षण : तंत्र, पद्धती आणि संधी

 

Verification

 

Programme Coordinator(s)

For any query please contact

राहुल टोकेकर, 9822971079, rahult@rmponweb.org
संतोष गोगले, 9226448481, santoshg@rmponweb.org