कोरोनाशी सुरु असलेला संघर्ष अद्यापही संपलेला नाही. या दोन-अडीच वर्षांनी साऱ्या जगाचं जीवन बदलून टाकलं. अनेक चढउतार अनुभवायला लावले. पण त्यातूनही हा जीवनाचा प्रवाह मार्ग शोधत पुढे जात राहिला. तोच अधिक सशक्त बनविण्यासाठी सकारात्मकतेची नवी शिदोरी देणारी, मनं तजेलदार बनविणारी नव्या वर्षाची ही नवी कार्यशाळा ! चला…चैतन्य अन् नवउर्जेनं मन रिचार्ज करुया… प्रेरणेची एक ओंजळ खास तुमच्यासाठी !
Learning objectives:
- जगणे – उत्सव आनंदाचा !
- नव्या वर्षातील नवी आव्हाने
- करिअर, नोकरी-व्यवसायातल्या नव्या संधी
- आर्थिक आघाडी सांभाळताना..
- सकारात्मकतेच्या वाटेवर…
- बाईपण – जगताना… भोगताना..!
Who can attend
सर्वांसाठी
Programme Dates: 02 January 2022
Session : 10:00 am to 5:30 pm
Batch Size
40-50
Medium:
मराठी
Fee Details
रु. 650/- (जी.एस.टी.सह) प्रत्येकी
5 किंवा त्याहून अधिक लोकांनी एकत्र शुल्क भरल्यास प्रत्येकी रु.550/- फक्त.
Resource Persons
- राजीव तांबे
- रेणू गावस्कर
- शिवराज गोर्ले
- डॉ. मेधा कुलकर्णी
- डॉ. आशुतोष जावडेकर
- डॉ. दीपक परबत
Programme Coordinator(s)
For any query on this course please contact
राहुल टोकेकर (9222291079) rahult@rmponwebo.org
संतोष गोगले (9226448481) santoshg@rmponweb.org