Learning objectives:

  • ब्रिटीश कालीन संविधानिक आढावा व संविधान सभा
  • संविधान सभेतील चर्चा व त्यातील महत्त्वपूर्ण निर्णय
  • संविधानाची संक्षिप्त माहिती – भाग, परिशिष्ट, प्रस्तावना ई.
  • मुलभूत हक्क व त्याविषयी महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय
  •  राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे व मुलभूत हक्क सोबत त्याची तुलना
  • मुलभूत कर्तव्ये आणि नागरिकत्व विषय तरतूद – CAA विषयी माहिती
  • कलम ३७० रद्दबाबत इतिहास व नवीन कायद्याची माहिती

Who can attend

सर्वांसाठी

Programme Dates: दि. २२ ते २७ ऑगस्ट २०२२

Timings: दि. २२ ते २७ ऑगस्ट २०२२ संध्याकाळी ०७.०० ते ०८.३०

Batch Size:

४०

Medium:

मराठी

Fee Details

रु. १२५०/-

Resource Person

तज्ज्ञ मार्गदर्शक

भारतीय संविधानाची
तोंडओळख

 

Verification

 

Programme Coordinator(s)

For any query please contact

Ameya Deshpande, 88888 03073, ameyad@rmponweb.org
Anil Panchal, 9975415922, anilp@rmponweb.org