Learning objectives:
- भारतातील राजकीय पक्षांचा उदय
- महिलांचे राजकारणातील योगदान
- व्यक्तिमत्व विकास
- भाषणकला
- जनसंपर्क आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर
- महिला विषयक कायदे
- बाजारू लैंगिक शोषण आणि अवैध मानवी वाहतूक
- भारतीय संविधानाची तोंडओळख
मानसिक आरोग्य आणि मानसिक तणावाचे नियोजन - महिला सशक्तीकरणासाठी असलेल्या विविध सरकारी योजना
Who can attend
सर्वपक्षीय राजकीय महिला पदाधिकारी
Programme Date: दि. १६-१७-१८ सप्टेंबर २०२२
Session:
शुक्रवार, दि. १६ सप्टेबर २०२२ सकाळी ०८.०० ते
रविवार, दि. १८ सप्टेबर २०२२ संध्याकाळी ०६.०० पर्यंत
Batch Size:
40
Fee Details:
सदर प्रशिक्षण शिबिर नि:शुल्क आहे * प्रवास खर्च सोडून
Sorry, but this form is no longer accepting submissions.
Programme Coordinator(s)
For any query please contact
Ameya Deshpande 88888 03073 ameyad@rmponweb.org
Anil Panchal 9975415922, anilp@rmponweb.org