पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या काळात ‘आत्मनिर्भर भारत’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेची घोषणा केली. भारताच्या आर्थिक क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडवून आणणारी ही घटना होती. त्या दृष्टीने संपूर्ण भारतामध्ये या संकल्पने विषयी विविध स्तरावर विचारमंथन सुरु झाले. अनेकांनी या संकल्पनेचे स्वागतही केले, पण त्याचवेळी या विषयी काही गैरसमजही जनतेत दिसून येत आहेत. या पार्श्र्वभूमीवर ‘आत्मनिर्भर भारत’ ही नेमकी संकल्पना काय आहे, तिचा उगम कसा झाला. मग चला तर… ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पना काय आहे ते जाणून घेऊया….

Learning objectives:

☀ आत्मनिर्भर भारत ही गरज का निर्माण झाली ?
☀ आत्मनिर्भरतेची संकल्पना : काही गैरसमज
☀ आत्मनिर्भरतेचा नेमका अर्थ काय ?
☀ दारिद्र्य निर्मुलनासाठीही आत्मनिर्भरतेची गरज.

Who can attend

सर्वांसाठी खुले

Programme Dates: 05 December(Saturday) 2020

Session (Saturday) – 06.00 pm – 07.00 pm

Medium:

मराठी

Fee Details

नि:शुल्क

Resource persons

डॉ. शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक

Sorry, but this form is no longer accepting submissions.

Programme Coordinator(s)

For any query please contact

दिलीप नवेले,9967429456, dilipn@rmponweb.org
अनिल पांचाळ, 9975415922, anilp@rmponweb.org