व्यासपीठापासून रंगमंचापर्यंत अन् नभोवाणी, दूरचित्रवाणीपासून सध्याच्या दूरदृश्यप्रणाली पर्यंत, कुठल्याही कार्यक्रमाचा अविभाज्य घटक म्हणजे निवेदक ! कार्यक्रम विशिष्ट उंचीवर नेणं, यशस्वी करणं बरंचसं या निवेदकावर अवलंबून असतं. ग्लॅमर, प्रसिद्धी देणाऱ्या या क्षेत्रात कुठल्याही वयोगटातील असाल तरी अर्थार्जनाच्याही असंख्य संधी आज उपलब्ध आहेत. चांगलं लिहिता येतंय ? बोलण्याची आवड आहे ? स्टेजवर मिरवायची हौस मनात उफाळून येतेय ? तर मग तुमच्यासाठीच आहे ही कार्यशाळा… झगमगत्या दुनियेतील खास व्यक्तीसोबत… अभिनेते अभिजित खांडकेकर आणि महाराष्ट्राचे दिलखुलास व्यक्तिमत्त्व सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत ! जाणून घ्या “गोल्डन रुल्स ऑफ अभिजीत” तसेच गाडगीळ यांनी सांगितलेल्या ‘युक्तीच्या चार गोष्टीही !’ अन्‌ व्हा यशस्वी निवेदक…

Learning objectives:

  1. निवेदन-सूत्रसंचालन यातील फरक
  2. कार्यक्रमासाठी संहितालेखन
  3. कर्यक्रमाची पूर्वतयारी
  4. निवेदन-सूत्रसंचालनाची तंत्र, कौशल्ये
  5. विविध माध्यमांसाठी निवेदन
  6. उत्तम निवेदनासाठी आवश्यक बाबी

या क्षेत्रातील संधी या खेरीज वैयक्तिक कृतिसराव आणि आणखी बरंच काही…!

Who can attend

शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि खाजगी क्षेत्रातील निवेदन-सूत्रसंचालनाची आवड असलेले सर्व,

Programme Dates: 15-16 May 2021

Session : 10:00 am to 5:00 pm

Batch Size

50-60

Medium:

मराठी

Fee Details

रु. 850/- (जी.एस.टी.सह) प्रत्येकी

Resource Persons

अभिनेते अभिजीत खांडकेकर आणि महाराष्ट्राचे दिलखुलास व्यक्तिमत्त्व सुधीर गाडगीळ

निवेदन आणि सूत्रसंचालन - ऑनलाईन कार्यशाळा

 

Verification

 

Programme Coordinator(s)

For any query on this course please contact

राहुल टोकेकर (9222291079) rahult@rmponwebo.org
संतोष गोगले (9226448481) santoshg@rmponweb.org