राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तसेच लोकप्रतिनिधींनाही वक्तृत्वकला व संवाद कौशल्याची आवश्यकता असते. आजचे युग हे स्पर्धात्मक व सादरीकरणाला महत्त्व देणारे आहे. या पार्श्वभूमीवर वक्तृत्वकला आणि संवाद कौशल्ये आत्मसात करणे अनिवार्य बनले आहे. ही अनिवार्यता लक्षात घेऊनच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी गेली २५ वर्षे नियमितपणे हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करत आहे. दरवर्षी या प्रशिक्षण शिबिराला वाढता प्रतिसाद मिळत आहे.

Learning objectives:

  1. वाचन आणि व्यासंग
  2. उच्चारशास्त्र व आवाजाची जोपासना
  3. देहबोली
  4. संवाद कौशल्ये
  5. भाषण बेतावे कसे ?
  6. भाषण करावे कसे ?

Who can attend

राजकीय कार्यकर्त्यांसाठी

Programme Dates: 09-10 January 2021

Session Plan: 2 days with 1 class a day

Session 1 – 10.00 am – 06.00 pm
Session 2 – 10:00 am – 06.00 pm

Batch Size

30-35

Medium:

मराठी

Fee Details

₹ 1800/- (जी.एस.टी.सहित), भोजन, प्रशिक्षण सामग्री सहित

राजकीय कार्यकर्त्यांसाठी भाषणकला प्रशिक्षण शिबिर

 

Programme Coordinator(s)

For any query on this course please contact

दिलीप नवेले,9967429456, dilipn@rmponweb.org
अनिल पांचाळ, 9975415922, anilp@rmponweb.org