समृद्ध ऐतिहासिक परंपरांनी विभूषित महाराष्ट्र सांस्कृतिक वैभवानेही विनटलेला आहे. प्राचीन मंदिरे, किल्ले, लेणी या वारशाच्या पाउलखुणा वस्तुरुपात जतन करणारी संग्रहालये ही या वैभवाची चालतीबोलती उदाहरणे ! या वैभवाचा मागोवा घ्यायचा, ते खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचे असेल तर तशी सौदर्यदृष्टी हवी. त्यासाठीच *महाराष्ट्राच्या ६१ व्या स्थापनावर्षानिमित्त* आयोजित करत आहोत…..
एक दिवसीय *चार* कार्यशाळांची*विशेष मालिका
Learning objectives:
- प्राचीन मंदिरे कशी पहावीत – रविवार, १७ ऑक्टोबर २०२१
- किल्ले कसे पहावेत – रविवार, १४ नोव्हेंबर २०२१
- लेणी कशी पहावीत – रविवार, २८ नोव्हेंबर २०२१
- संग्रहालये कशी पहावीत – रविवार, १२ डिसेंबर २०२१
Who can attend
सर्वांसाठी
Programme Dates:
रविवार, १७ ऑक्टोबर २०२१
रविवार, १४ नोव्हेंबर २०२१
रविवार, २८ नोव्हेंबर २०२१
रविवार, १२ डिसेंबर २०२१
Session : 10:00 am to 05:00 pm
Batch Size
100
Medium:
मराठी
Fee Details
रु.400/- प्रत्येकी (जी.एस.टी.सह) ; सहा कार्यशाळांच्या मालिकेसाठी रु.1200/- प्रत्येकी
Resource Persons
- डॉ. मंजिरी भालेराव
- आशुतोष बापट
Programme Coordinator(s)
For any query on this course please contact
संतोष गोगले (9226448481) santoshg@rmponweb.org
राहुल टोकेकर (9822971079) rahult@rmponweb.org