आज सर्वच क्षेत्रात उत्तम बोलता येणं ही काळाची गरज आहे…ज्याला उत्तम बोलता येतं अन् ज्याला स्वतःला उत्तमरित्या सादर करता येतं, त्याला संधींची असंख्य दारे उघडली जातात. उत्तमरित्या संवाद साधणं ही कला असून ती कोणालाही आत्मसात करता येऊ शकते…संवादाची काही शास्त्रशुद्ध तंत्र असतात…हीच तंत्र उलगडण्यासाठी आयोजित करत आहोत ही महत्त्वपूर्ण कार्यशाळा…!

Learning objectives:

  • 🎤 संवादाची तंत्र-कौशल्य आणि वैशिष्ट्ये
  • 🎤 वक्तृत्वशैली
  • 🎤 आवाजाची जोपासना
  • 🎤 भाषण कसे लिहावे आणि बेतावे
  • 🎤 सादरीकरणाचे तंत्र आणि कौशल्य
  • 🎤 संवाद सुसंवाद होण्यासाठी खास टिप्स आणि प्रत्यक्ष व्यासपीठावर बोलण्याच्या अनुभवासह बरंच काही…

Who can attend

सर्वांसाठी

Programme Dates: दि. ६-७ ऑगस्ट २०२२

Session Plan:  सकाळी १०:०० ते सायं.५:३०

प्रशिक्षण स्थान

पुणे

Batch Size

५०-६०

Medium:

मराठी

Resourse Person

  • योगेश देशपांडे (चित्रपट दिग्दर्शक)
  • दीपक वेलणकर (अभिनेते, वृत्तनिवेदक)
  • कुमार आहेर (एकपात्री कलाकार)
  • शिवराज गोर्ले (प्रेरक वक्ते)

Fee Details

रु.२६००/- प्रत्येकी (जी.एस.टी.सह) यामध्ये नाश्ता, चहा आणि भोजन समाविष्ट आहे. मात्र निवास व्यवस्था समाविष्ट नाही.

💥 विशेष सवलत : किमान ५ जणांच्या एकत्रित नोंदणीवर विशेष सवलत

Bank Name: Janaseva Sahakari Bank. Ltd., Pune
Account Name: Rambhau Mhalgi Prabodhini
Account No.: 03023011962
IFSC Code No.: JANA0000003
Branch Name: Shanipar, Pune

फोन पे आणि गुगल पे सुविधा उपलब्ध

Programme Coordinator(s)

कार्यक्रमासंबंधित अधिक माहितीसाठी

राहुल टोकेकर (९८२२९७१०७९) ; rahult@rmponweb.org
संतोष गोगले (९२२६४४८४८१) ; santoshg@rmponweb.org