
सर्व स्तरावर आज वक्तृत्वकला व संवाद कौशल्याची आवश्यकता असते. आजचे युग हे स्पर्धात्मक व सादरीकरणाला महत्त्व देणारे आहे. या पार्श्वभूमीवर वक्तृत्वकला आणि संवाद कौशल्ये आत्मसात करणे अनिवार्य बनले आहे. ही अनिवार्यता लक्षात घेऊनच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी गेली २५ वर्षे नियमितपणे हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करत आहे. दरवर्षी या प्रशिक्षण शिबिराला वाढता प्रतिसाद मिळत आहे.
Learning objectives:
- वाचन आणि व्यासंग
- उच्चारशास्त्र व आवाजाची जोपासना
- देहबोली व संवादकौशल्ये
- निवेदन व सूत्रसंचालन
- भाषण बेतावे कसे ?
- भाषण करावे कसे ?
Who can attend
सर्वांसाठी – वयोगट १८ ते ६०
Programme Dates: 23-24 January 2021
Session Plan: 2 days 1 Night
Batch Size
30-35
Medium:
मराठी
Fee Details
रु. 3000/- (जी.एस.टी.सहित), निवास, भोजन, प्रशिक्षण सामग्री सहित
Programme Coordinator(s)
For any query on this course please contact
दिलीप नवेले,9967429456, dilipn@rmponweb.org
अनिल पांचाळ, 9975415922, anilp@rmponweb.org