परामर्श (काउंसिलिंग) – सही सोच सही पहल
यह प्रमाणपत्र पाठ्यक्रम आप को किस प्रकार से लाभान्वित करेगा? सकारात्मक सोच, जीवन दृष्टिकोन को बढ़ावा तथा तनाव प्रबंधन जैसी मानसिक-भावनिक समस्याओं को समझना और उन्हें सुलझाने के तरीकों का वैज्ञानिक और मूलभूत अध्ययन। व्यक्तिगत तथा व्यावसायिक जीवन में नित्य संघर्षमय स्थितियों को सही समाधान की ओर दिशादिग्दर्शन तथा दूसरों की मदद करने में सहायक।
चलो एक कदम स्वयं की तथा दूसरों की सहायता के लिए उठाएं।
Learning objectives:
- Human Growth and Developmental Stages, Understanding the Importance of Family, School, Workplace & Neighbourhood/ मनुष्य संवृद्धि और विकास के चरण परिवार, विद्यालय, पड़ोस और कार्यस्थल का मनुष्य के विकास में महत्त्व
- Understanding Human Psychology/ मानव मनोविज्ञान की समझ
- Concept of Mental Health, Wellbeing and Psychological Problem/ मानसिक स्वास्थ्य, कल्याण संकल्पना, मनोवैज्ञानिक समस्या
- Introduction to Counselling Profession/ परामर्श (काउंसिलिंग) व्यवसाय परिचय
- Counselling in different settings/ विभिन्न क्षेत्र में परामर्श (काउंसिलिंग)
- Understand Community Mental Health/ समूह मानसिक स्वास्थ्य संकल्पना
- Understanding Counselling Process/ परामर्श (काउंसिलिंग) प्रक्रिया
- Introduction to Counselling Theories – I / परामर्श (काउंसिलिंग) सिध्दांत परिचय – 1
- Introduction to Counselling Theories – II/ परामर्श (काउंसिलिंग) सिध्दांत परिचय – 2
- Introduction to Counselling Theories – III/ परामर्श (काउंसिलिंग) सिध्दांत परिचय – 3
- Approaches to Counselling Therapy – I/ परामर्श (काउंसिलिंग) चिकित्सा दृष्टिकोन – 1
- Approaches to Counselling Therapy – II/ परामर्श (काउंसिलिंग) चिकित्सा दृष्टिकोन – 2
- Developing Professional Self & Personal Self / व्यावसायिक ‘स्व’ और व्यक्तिगत ‘स्व’ का विकास
- Counselling Skills and techniques/ परामर्श (काउंसिलिंग) कौशल और तकनीक
- Ethics in Counselling / परामर्श (काउंसिलिंग) आचार नीति
- Challenges in Post-Modern Society/ उत्तर-आधुनिक समाज की चुनौतियाँ
Who can attend
शिक्षक, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ता, क्षेत्र कार्यकर्ता, आशा कार्यकर्ता, आंगनवाड़ी कार्यकर्ता और कई अन्य लोग इन परामर्श कौशल का उपयोग स्वस्थ समाज के निर्माण के लिए कर सकते हैं। आपका योगदान निश्चित रूप से समाज को मजबूत करने में मदद करेगा।
Medium:
Hindi and English
Programme Dates: 25-30 June, 2022
25-26 June, 2022
Morning Session: 9:00 AM- 10:30 AM
Evening Session: 4:30 PM- 9:00 PM
27-30 June, 2022
Evening Session- 6:00 PM- 9:00 PM
Batch Size
40
Fee Details
₹ 1200 (inclusive of taxes)
Resource persons
- Dr. Swati Amarale Jadhav, columnist and researcher
- Dr. Sandeep Jagdale, Associate Professor, Walchand College, Solapur
- Kshma Kaushik, Executive Secretary, Rajasthan Mahila Kalyan Mandal, Ajmer
- Dr. Prashant Bhosale, Assistant Professor, L.M. Chaudhary College, Jalgaon
Programme Coordinator(s)
For any query please contact
Dilip Navele, 9967429456, dilipn@rmponweb.org
Ashutosh Mishra, 9167615266, ashutoshm@rmponweb.org
Kamlakant Pathak, 7208070872, kamlakantp@rmponweb.org
BATCH I : समुपदेशन परिचय अभ्यासक्रम (ऑनलाईन)
एक साद आपल्यासाठी…
कोविड-१९ संसर्ग, अपरिहार्य टाळेबंदी आणि टाळेबंदीतून पूर्वपदावर येत असलेले जनजीवन याचा प्रभाव आपल्या राष्ट्रीय आणि सामाजिक जीवनात दिसून येवू लागला.
या सर्व घडामोडीत मानसिक आरोग्यावरील परिणाम दृष्य स्वरुपात सामोरे येत आहेत. आपले कुटुंब, शेजारी, नातेवाईक, सहकारी, मित्र- मैत्रिणी या सर्वांना एक मदतीचा हात आपण देऊ शकतो. त्याचसाठी समुपदेशनाची मूलभूत ओळख करुन देण्यासाठी दिनांक १८ ते २३ जुलै २०२० कालावधीत म्हाळगी प्रबोधिनीने ‘समुपदेशन परिचय अभ्यासक्रम’ (ऑनलाईन) आयोजित केला होता. सदर वर्गासाठी गोवा, राजस्थान, महाराष्ट्रातील अकरा जिल्हयातील २३ महिला आणि २० पुरुष असे एकूण ४३ प्रतिनिधी उपस्थित होते. सदर अभ्यासक्रमाचे उद्घाटन प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे यांनी केले. तसेच ज्यांनी या अभ्यासक्रमाची रचना करून हा अभ्यासक्रम तयार केला अशा डॉ. स्वाती अमराळे जाधव यांनी या अभ्यासक्रमामागची भूमिका स्पष्ट केली.
डॉ. स्वाती अमराळे जाधव म्हणतात, मानसशास्त्रीय समुपदेशनाबद्दल लोकांच्या विशिष्ट कल्पना आहेत. खरे पहाता आयुष्यात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या वळणावर त्याचप्रमाणे भावनिक, शारीरिक समस्यांना सामोरा जाणा-या प्रत्येकाला समुपदेशनाची गरज भासते.
सदर अभ्यासक्रमामध्ये एकूण १६ विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. मानसशास्त्राची तोंडओळख व मानसशास्त्रीय समस्या, समुपदेशन व्यवसायाची ओळख, विविध क्षेत्रातील समुपदेशन, समुपदेशन प्रक्रिया, सिध्दांत, उपचार पध्दती, तसेच समुपदेशन तंत्रे व कौशल्ये आणि समुपदेशनामधील नितीमुल्ये अशा विविध विषयांवर डॉ. स्वाती अमराळे जाधव, डॉ. क्षमा कौशिक, डॉ. संदीप जगदाळे आणि डॉ. प्रशांत भोसले यांनी मार्गदर्शन केले.
एकंदरीत आरोग्यविषयक क्षेत्रात मराठीत कमी साहित्य असूनही चारही वक्त्यांनी या प्रशिक्षणातील सर्व विषयांची सादरीकरणाद्वारे उत्तमरित्या मांडणी केली.
समुपदेशन म्हणजे जादू नाही. डॉक्टर शारीरिक व्याधीवर उपचार करतात, त्याप्रमाणेच समुपदेशक मानसिक समस्येवर उपचार करतात. समुपदेशन ही एक शास्त्रशुध्द प्रक्रिया आहे ज्यामध्ये समुपदेशक एखादी समस्या दूर करण्यासाठी विशिष्ट पध्दतीने, हेतूने पिडीत व्यक्तीवर समुपदेशन करत असतो. प्रशिक्षित मानसशास्त्रीय सिध्दांतावर आधारित प्रक्रिया राबवणा-या समुपदेशकाची निवड डोळसपणे करणे गरजेचे ठरते.
प्रशिक्षणाबरोबरच आत्मिक ज्ञान, धोरण व जबाबदारीने प्रक्रिया राबवणा-या समुपदेशकाचे निखळ व खरे प्रयत्न आपल्या हिताचे ठरतात यात संदेह नाही. असे डॉ. मीना शिलेदार यांनी आपले विचार या प्रशिक्षण वर्ग समारोप प्रसंगी व्यक्त केले. समारोप प्रसंगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे उपस्थित होते. अशा प्रकारचे प्रशिक्षण वर्ग नियमितपणे केले जातील असे रवींद्र साठे यांनी सांगितले. शेवटी सर्व प्रतिनीधिंना या प्रशिक्षणाचे ई-प्रमाणपत्र देवून प्रबोधिनीचे ग्रंथपाल दिलीप नवेले समारोप सत्राचे संचालन केले, तर अनिल पांचाळ, कार्यक्रम समन्वयक यांनी सर्वांचे आभार मानले. अशा प्रकारे सहा दिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला.
प्रतिनिधींच्या निवडक प्रतिक्रिया :
- अभ्यासक्रमातील सर्व विषयांची मांडणी उत्तम, अधिकाधिक सहज,नेमक्या, सोप्या आणि चर्चात्मक पध्दतीने करण्यात आली.
- अभ्यासक्रमात याविषयांवरील साहित्य व विविध वृत्तपत्रातील लेखांची माहिती मिळाली.
- अभ्याक्रमाचे योग्य नियोजन, योग्य विषयांची निवड आणि योग्य वक्ते, त्यामुळे या वर्गात मिळालेल्या प्रशिक्षणाचा नक्कीच फायदा करून घेवू.
- पुढील काळात प्रबोधिनीने याच विषयावर प्रगत अभ्यासक्रमाचे नियोजन करावे.