सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तसेच लोकप्रतिनिधींनाही वक्तृत्वकला व संवाद कौशल्यांची आवश्यकता असते. आजचे युग हे स्पर्धात्मक व सादरीकरणाला महत्त्व देणारे आहे. या पार्श्वभूमीवर वक्तृत्वकला आणि संवादकौशल्ये आत्मसात करणे अनिवार्य बनले आहे. ही अनिवार्यता लक्षात घेऊनच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी गेली २५ वर्षे नियमितपणे हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करत आहे. दरवर्षी या प्रशिक्षण शिबिराला वाढता प्रतिसाद मिळत आहे. आपण त्वरित नोंदणीकरून या ऑनलाईन प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे. तसेच आपल्या परिचितांना या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रोस्ताहित करावे.

Learning objectives:

  1.  वाचन आणि व्यासंग
  2. उच्चारशास्त्र व आवाजाची जोपासना
  3. देहबोली व संवादकौशल्ये
  4. निवेदन व सूत्रसंचालन
  5. वक्तृत्वकला (पूर्वतयारी, भाषण कसे करावे ?)

Who can attend

सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे तसेच लोकप्रतिनिधी इ.

Programme Dates: 31 October(Saturday) -01 November(Sunday) 2020

Session Plan:2 days with 3 classes a day

Session 1(Saturday) – 03.00 pm – 04.00 pm
Session 2(Saturday) – 04.30 pm – 05.30 pm
Session 2(Saturday) – 06.00 pm – 07.00 pm

Session 1(Sunday) – 10.00 am – 11.00 am
Session 2(Sunday) – 11.30 am – 12.30 pm
Session 3(Sunday) – 02.00 pm – 03.00 pm

Batch Size

40-50

Medium:

मराठी

Fee Details

₹ 1100 (inclusive of taxes)

वक्तृत्वकला आणि संवादकौशल्ये प्रशिक्षण शिबिर (ऑनलाईन)

 

Verification

 

Programme Coordinator(s)

For any query on this course please contact

दिलीप नवेले,9967429456, dilipn@rmponweb.org
अनिल पांचाळ, 9975415922, anilp@rmponweb.org