Learning objectives:

  • जिल्हा परिषद / पंचायत समिती / नगर पंचायत निवडणूक प्रक्रिया कशी असते ?
  • प्रभागाचा अभ्यास कसा करावा – सर्वेक्षण कसे करावे ?
  • ऐनवेळी भाषण कसे करावे व त्याचे कौशल्य
  • कायदेविषयक बाबी जाणून घेणे
  • उमेदवारी अर्ज भरण्याची पूर्वतयारी
  • निवडणुकीचे व्यवस्थापन कसे करावे ?
  • संवादकौशल्य व जनसंपर्क कसा करावा ?
  • जाहीरनामा कसा असावा ?
  • स्वतंत्र निवडणूक लढायची असल्यास त्याची तयारी कशी करावी

Who can attend

जिल्हा परिषद – नगर पंचायत निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवार

Medium:

मराठी

Programme Dates: 30-31 July, 2022

शनिवार, दि. ३० जुलै २०२२ सकाळी ०९.०० ते
रविवार, दि. ३१ जुलै २०२२ संध्याकाळी ०५.३० पर्यंत

Batch Size

४०

Fee Details

शुल्क रु. ३०००/- (निवास, भोजन व प्रशिक्षण साहित्यासहित)

Sorry, but this form is no longer accepting submissions.

Programme Coordinator(s)

For any query please contact

Ameya Deshpande 88888 03073 ameyad@rmponweb.org
Anil Panchal 9975415922, anilp@rmponweb.org