नवीन उमेदवार निवडताना केवळ कार्यालयातील रिक्त पद भरणे एवढाच हेतू नसतो तर आपल्या संस्थेसाठी / कंपनीसाठी / व्यवसायासाठी एका अ‍ॅसेटची आपण निवड करत असतो. आपल्या कार्यालयात कार्यक्षम आणि उत्साही, आत्ताच्या भाषेत सांगायचे तर स्मार्ट, अ‍ॅक्टिव्ह, स्कील्ड, पॅशनेट आणि ऑनेस्ट असे स्त्री / पुरुष कर्मचारी किंवा अधिकारी असावेत असे सर्वांनाच वाटते. परंतु ते असतात कुठे?
तर ते शोधून निवडावे लागतात. मग हे शोधायचे कसे नि निवडायचे कसे?
शंभर जणांच्या मुलाखतीतून नेमका मोती पारखायचा कसा? …
त्याचंच नेमकं तंत्र आम्ही सांगणार आहोत. कार्यालयात मुलाखत आयोजनाच्या पूर्वतयारीपासून ते योग्य उमेदवार निवडून त्याला नेमणूक पत्र देण्यापर्यंतची सर्व तंत्र-कौशल्य. या कार्यशाळेत जाणून घ्या !

Learning objectives:

 • मुलाखत आयोजनाचे उद्दिष्ट
  (Purpose of Conducting an Interview)
 • मुलाखत घेण्याचे धोरणात्मक नियोजन आणि पूर्वतयारी
  (Strategic Planning & Preparation for an Interview)
 • मनुष्यबळ विकास विभागाची भूमिका आणि जबाबदारी
  (Roles & Responsibilities of HR)
 • उमेदवाराची मुलाखत कशी घ्यावी
  (How to Interview a Candidate)
 • मुलाखतींचे विविध प्रकार
  (Various Types of an Interview)
 • योग्य उमेदवाराची निवड कशी करावी
  (How to Select Correct Candidate)

Who can attend

संस्थाचालक, पदाधिकारी, कंपन्यां / कारखान्यांमधील अधिकारी, एच.आर. मॅनेजर, शासकीय अधिकारी, व्यावसायिक, इ.

Programme Dates: 10-11 October 2020

Session Plan: 2 days with 2 classes a day

Session 1 – 10.00 am – 01.30 pm
Session 2 – 03:00 pm – 04.30 pm

Batch Size

50-60

Medium:

मराठी

Fee Details

₹ 950 (inclusive of taxes)

Sorry, but this form is no longer accepting submissions.

Programme Coordinator(s)

For any query on this course please contact

राहुल टोकेकर, 9822971079, rahult@rmponweb.org
संतोष गोगले 9226448481, santoshg@rmponweb.org
शुभम बागडे 9762909085, shubhamg@rmponweb.org