सध्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग-व्यवसाय ठप्प झालेले असताना पुढं कसं होणार ?, या चिंतेत आहात ना ? पण ही चिंता सोडा, आम्ही घेऊन आलो आहोत, याही काळात उत्पन्न चारपटींनी कसे वाढवायचे याचे तंत्र शिकवणारी अर्थपूर्ण कार्यशाळा !

Learning objectives:

  • व्यवसाय वाढवण्यासाठी नेमके किती ग्राहक हवेत ?
  • व्यवसायासाठी आवश्यक पैसा कसा उभारावा ?
  • कोणतेही कर्ज न घेता व्यवसाय कसा वाढवावा ?
  • व्यवसायाचे डॅमेज कंट्रोल कसे करायचे ?
  • कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहावे यासाठी काय करावे ?
  • व्यवसाय आणि कौटुंबिक खर्च यांचे नियोजन कसे करावे ?
  • ग्राहक फक्त चौकशीच करतात, खरेदी का करत नाहीत ?
  • उद्योगाचे कन्व्हर्जन कसे वाढवावे ?
  • ते सुद्धा कोणताही खर्च न करता.

Who can attend

नवीन व्यावसायिक, लघु उद्योजक, रिअल इस्टेट, दुकानदार, फळ प्रक्रिया करणारे व्यावसायिक इत्यादी

Programme Dates: 28-30 May, 2020

Session Plan

(तीन दिवस) दर दिवशी दोन तासाचे एक सत्र पुढील सात दिवस आवश्यक चित्रफीत पाठविले जाईल.

Batch Size

३०-३५ जण

Medium:

मराठी

Fee Details

 1199/- Per Person

लॉकडाऊननंतरही चौपट व्यवसायवृद्धी

 

Verification

 

Programme Coordinator(s)

कार्यक्रमासंबंधित अधिक माहितीसाठी 

संतोष गोगले, santoshg@rmponweb.org ; 9226448881
शुभम बागडे, shubhamb@rmponweb.org ; 9762909085
राहुल टोकेकर, rahult@rmponweb.org ; 98229 71079

BATCH I : Report of लॉकडाऊननंतरही चौपट व्यवसायवृद्धी