कुठल्याही क्षेत्रात काही भरीव कामगिरी करायची तर त्यासाठी *भक्कम नेतृत्व* हे लागतंच. नेतृत्व ही सहजसाध्य गोष्ट नव्हे, पण हा गुण प्रत्येकात दडलेला असतो. आयुष्यात पावलोपावली नेतृत्व *सिद्ध* करण्याची *संधी* असते, गरज असते ती फ़क्त या नेतृत्व गुणांना *पैलू* पाडण्याची…आणि म्हणूनच आपल्याला स्वतःतील नेतृत्व गुण हेरता यावेत, आजमावता यावेत यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या पुण्यातील संस्था बांधणी आणि नेतृत्व अध्ययन केंद्राच्या वतीने आयोजित करीत आहोत ही कार्यशाळा…
Learning objectives:
- नेतृत्व म्हणजे काय ?
- व्यक्तिमत्त्व विकास
- सृजनशीलता-ध्येयनिश्चिती
- नियोजन कौशल्य
- ताण-तणाव आणि संघर्ष व्यवस्थापन
- मानसिक जडण-घडण
- परस्पर संबंध
- नैतिक नेतृत्व
Who can attend
सर्वांसाठी
Programme Dates: 25-26 December 2021
Session : 10:30 am to 05:30 pm
Batch Size
40-50
Medium:
मराठी
Fee Details
रु. 900/- (जी.एस.टी.सह) प्रत्येकी
Sorry, but this form is no longer accepting submissions.
Programme Coordinator(s)
For any query on this course please contact
राहुल टोकेकर, 9822971079, rahult@rmponweb.org
संतोष गोगले, 922644881, santoshg@rmponweb.org