स्वामी चक्रधरांपासून चालत आलेला मराठीचा हा प्रवाह ज्ञानोबा-तुकोबांपासून अनेकांनी सशक्त केला. आधुनिक काळात नवे साहित्य प्रकार सामावून घेत अगदी ई-बुक्स, ऑडिओ बुक्स सारखे नवे पर्याय स्वीकारत ही मराठी नवे रंगरुप धारण करीत गेली.

पण तरी अजूनही ती मनामनात नांदावी, इतकी नव्या पिढीपर्यंत पोहोचली आहे का? की जागतिकीकरणाबरोबर आलेल्या भाषिक झंझावातात इंग्लिशच्या मोहापायी ती अजूनही माहेरीच दैन्य भोगते आहे? हे चित्र बदलण्यासाठी, एका अर्थाने या भाषेला नवसंजीवनी देण्यासाठीच आता मराठी भाषा विषय शाळांमध्ये सक्तीचा करण्यात आला आहे. पण या भाषेच्या अभ्यासाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी म्हणून तो शिकविलाही पाहिजे तितक्याच ताकदीने!

Learning objectives:

  • मराठी भाषा विषय शिकवण्याची तंत्रे व पद्धती
  • गद्य-पद्य अध्यापन
  • व्याकरणअध्यापन
  • उपयोजित मराठीची तोंडओळख
  • भाषिक अभ्यासाच्या स्पष्टतेसाठी कृतिकार्यक्रम

Who can attend

इंग्लिश, सेमी-इंग्लिश, मराठी माध्यमातील शिक्षक आणि कनीष्ट महाविद्यालयातील शिक्षक

Programme Dates: 27-29 June 2020

Session Plan: Two sessions in a day for 3 days

Session 1 – 11:30 am – 01:30 pm
Session 2 – 04:00 pm – 06:00 pm

Batch Size

६०-७०

Medium:

मराठी

Fee Details

रु.850/- प्रति व्यक्ती (जी.एस.टी.सहित)

मराठी भाषा अध्यापन कला आणि तंत्र

 

Verification

 

Programme Coordinator(s)

For any query on this course please contact

राहुल टोकेकर, 9822971079, rahult@rmponweb.org
संतोष गोगले, 9226448481, santoshg@rmponweb.org
शुभम बागडे, 9762909085, Shubhamb@rmponweb.org

BATCH I : Report of मराठी भाषा अध्यापन कला आणि तंत्र