कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संकटामुळे मानवी जीवनात खोल जखमा झाल्या आहेत. त्यातून भय, संकट, हताशपणा आणि चिडचिडपणा या सारख्या अनेक मानसिक समस्या उद्भवल्या आहेत. अशा नाजूक क्षणांत आपल्याला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. आपले जीवन निसर्ग आणि वातावरणापासून फार दूर गेले आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आपले मनोबल, आत्मविश्वास वाढविणे गरजेचे असून आनंदाने आयुष्य कसे फुलवावे या गोष्टींचा विचार करुन म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने बदलती जीवनशैली आणि मनाचे व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

Learning objectives:

  1. जीवन कौशल्य : आत्मबळ संवर्धनाची तंत्रे
  2. प्राणायामचे अंतरंग / प्राणायाम (सराव)
  3. तणाव व्यवस्थापन
  4. सकारात्मक मानसिकता

Who can attend

सर्वांसाठी

Programme Dates: 22 May 2021

Session 1: 10:30 am to 12:00 pm
Session 2: 12:30 pm to 2:00 pm
Session 3: 03:30 pm to 05:00 pm
Session 4: 05:30 pm to 07:00 pm

Batch Size

40

Medium:

मराठी

Fee Details

रु. 500/- (जी.एस.टी.सह) प्रत्येकी

Resource Persons

अनिल पाटील – कार्पोरेट प्रशिक्षक व सल्लागार
कल्याणी काळे – योग शिक्षका
डॉ. आरती सूर्यवंशी – संस्थापक संचालक, माइंडफूल हार्ट कन्सल्टन्सी
प्रिया सावंत – व्यक्तीमत्व विकास तज्ज्ञ

बदलती जीवनशैली आणि मनाचे व्यवस्थापन

 

Verification

 

Programme Coordinator(s)

For any query on this course please contact

दिलीप नवेले,9967429456, dilipn@rmponweb.org
अनिल पांचाळ, 9975415922, anilp@rmponweb.org