महानगरपालिका, नगर परिषदा आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यामुळे राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. इच्छुकांनो… यशस्वी राजकीय नेता बनणे हे तुमचेही स्वप्न असणार ! पण त्यासाठी वैयक्तिक जीवनात आणि सार्वजनिक जीवनात स्वत:चे नेतृत्व सिध्द करावे लागते. या सिद्धतेसाठी तुमच्यातील नेतृत्वगुण आणि निवडून येण्याची क्षमता विकसित करण्यासाठी… या आगळ्या वेगळ्या कार्यशाळेत आजच आपले नाव नोंदवा !

Learning objectives:

  1. महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया – तोंडओळख
  2. निवडून येण्याची क्षमता विकसित करण्यासाठी आवश्यक बाबी
  3.  प्रभागाचा अभ्यास – स्थानिक प्रश्न, मतदारांची मानसिकता
  4. जनसंपर्क आणि संवादकौशल्य
  5. लोकसहभाग वाढविण्यासाठी विधायक उपक्रम
  6. उमेदवारी मिळविण्यासाठी पूर्वतयारी- मुलाखत, अर्ज भरणे, बायोडेटा, कागदपत्रे, इ.
  7. निवडणूक व्यवस्थापन

Who can attend

सर्व राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार, आणि कार्यकर्ते

Programme Dates: 23-24 April 2022 (Saturday-Sunday)

Session Plan:  10.00 am – 05:00 pm

प्रशिक्षण स्थान

पुणे

Batch Size

४०-५०

Medium:

मराठी

Fee Details

रु. ४०००/- (चहा, नाश्ता, भोजन व जी.एस.टी. सह) मात्र शुल्कामध्ये निवास व्यवस्था समाविष्ट नाही.

Bank Name: Janaseva Sahakari Bank. Ltd., Pune
Account Name: Rambhau Mhalgi Prabodhini
Account No.: 03023011962
IFSC Code No.: JANA0000003
Branch Name: Shanipar, Pune

फोन पे आणि गुगल पे सुविधा उपलब्ध

Programme Coordinator(s)

कार्यक्रमासंबंधित अधिक माहितीसाठी

राहुल टोकेकर (982271079) ; rahult@rmponweb.org
संतोष गोगले (9226448481) ; santoshg@rmponweb.org