Learning objectives:

  • देशव्यापी विचार – राष्ट्रहित सर्वतोपरी
  • जिल्हा परिषद व ग्राम पंचायत यांचा समन्वय – जिल्हा नियोजन समिती (DPC) व सरपंचांचे DPC शी असलेले नाते
  • ‘ग्रामसेवक“ (प्रशासन) व ‘सरपंच“ (लोकप्रतिनिधी) यांचा समन्वय
  • उपलब्ध निधीचा व गावातील संसाधनांचा वापर करुन विकासकामे कशी आखावी?
  • ग्रामविकासातील अडथळे व त्यावरील समाधान
  • ‘आत्मनिर्भर ग्राम“ – स्वयंरोजगार, SHG,FPO
  • ग्रामीण सहकारातून ग्रामविकास – दुध / कापूस / साखर / मत्स्य / कुकुटपालन / पणन / सेवा यांची योग्य उभारणी
  • तंटा मुक्ति – “एक गाव – एक उद्दिष्ट्य”
  • गावातील मंदिर / किल्ले / श्रद्धास्थानांचे पुनर्जीवन करुन पर्यटनास चालना देणे.
  • प्रकल्प माहिती

Who can attend

सर्व राजकीय पक्षातील निवडून आलेले सरपंच

Medium:

मराठी

Programme Dates: दि. ५-६ जानेवारी २०२३

Session: गुरुवार, दि. ५ जानेवारी २०२३ सकाळी ०९.०० ते
शुक्रवार, दि. ६ जानेवारी २०२३ सायंकाळी ०५.३० पर्यंत

Batch Size

५०

Fee Details

शुल्क रु. ३०००/- (प्रशिक्षण, निवास, भोजन)

Resource Person

तज्ज्ञ मार्गदर्शक

Sorry, but this form is no longer accepting submissions.

Programme Coordinator(s)

For any query please contact

अमेय देशपांडे – ८८८८८०३०७३ ameyad@rmponweb.org
अनिल पांचाळ – ९९७५४१५९२२ anilp@rmponweb.org