आज संपूर्ण जग करोना विषाणूच्या गर्तेत सापडले आहे. त्याचा परिणाम आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. लॉकडाउन च्या काळात अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन आपले योगदान समाजासाठीदिले आहे. पण आता गोष्टी पूर्वपदावर येत असताना ह्याच संस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.अनेक सामाजिक संस्थांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. अशा बदलत्या परिस्थितीत कार्यकर्त्यांची नवी घडी बसविण्याच्या दृष्टीने संस्थांची भूमिका कशी असावी, कोणत्या विषयांकडे डोळसपणे पाहायला हवे आणि भविष्यातील संधींचा कसा विचार करायला हवा यासाठी दि. १६, १७ जानेवारी २०२१ रोजी ‘बदलत्या परिस्थितीतील सामाजिक संस्थांची भूमिका आणि भविष्यातील संधी’या संबंधित विविध विषयांवर ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

Learning objectives:

  •  सामाजिक संस्थांच्या बदललेल्या कायद्यांची संरचना (FCRA इ.)
  •  CSR संबंधित संधी
  •  आर्थिक नियोजन
  •  कार्यालयीन व्यवस्थापन
  •  Social stock Exchange
  •  सामाजिक संस्थांचे मूल्यमापन
  •  माहिती तंत्रज्ञान आणि प्रसार माध्यमांचा प्रभावी वापर

Who can attend

सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी

Programme Dates: 16-17 January 2021

Session Plan: 2 days with 1 class a day

Session 1 – 03.00 pm – 08.00 pm
Session 2 – 10:00 am – 04.00 pm

Batch Size

30-35

Medium:

मराठी

Fee Details

रु. 500/- (जी.एस.टी.सह)

Sorry, but this form is no longer accepting submissions.

Programme Coordinator(s)

For any query on this course please contact

दिलीप नवेले,9967429456, dilipn@rmponweb.org
अनिल पांचाळ, 9975415922, anilp@rmponweb.org