कविता असो, नाट्यांश असो की कादंबरी, त्याचं प्रभावी अभिवाचन जाणिवा प्रगल्भ करणारं
नि अभिरुचीसंपन्न करणारं असतं आणि तसंच असतं कलाकारांच्या क्षमतांचीही चुणूक दाखविणारं !
वाचन आणि सादरीकरण यांचा मोहक संगम साधणारं हे कौशल्य आत्मसात करावं,
हे अनेकांनी मनी बाळगलेलं स्वप्न असतं. या स्वप्नाला मूर्तरूप देण्यासाठीच
आम्ही घेऊन येत आहोत एक सुवर्णसंधी……. अभिवाचन कार्यशाळेची !
अभिवाचन म्हणजे काय इथपासून प्रत्यक्ष अभिवाचन कसं करावं,
इथपर्यंत इ्त्यंभूत बारकावे स्पष्ट करणारी एक अभिनव कार्यशाळा…
आणि तीही झगमगत्या दुनियेतील प्रतिभावंत कलाकारांच्या उपस्थितीत !

Learning objectives:

या कार्यशाळेत जाणून घेऊया,

  1. अभिवाचन म्हणजे काय ?
  2. त्यासाठी आवश्यक कौशल्ये
  3. या कौशल्यांच्या विकासासाठी काय करावे?
  4. अभिवाचनाची पूर्वतयारी
  5. कविता आणि इतर विविध आकृतिबंधांचे अभिवाचन
  6. अभिवाचनासाठी उपयुक्त संहिता

Who can attend

सिने-नाट्य क्षेत्राची आवड असलेले, वक्तृत्व व तत्सम स्पर्धांमध्ये भाग घेणारे,
अभिवाचन क्षेत्रामध्ये कारकीर्द घडवणा-यांसाठी आणि
खास कलावंत प्रकृतीच्या….. कुठल्याही वयाच्या हिरव्यागार मनांसाठी

Programme Dates: 17-19 July 2020

Session Plan: 3 days with 2 classes a day
Session 1 – 11:30 am – 01:30 pm
Session 2 – 04:00 pm – 05:30 pm

Batch Size

५०-६० अपेक्षित संख्या

Fee Details

रु. 850/- (प्रत्येकी)

अभिवाचन कार्यशाळा (ऑनलाइन)

 

Verification

 

Medium:

मराठी

Programme Coordinator(s)

For any query on this course please contact

राहुल टोकेकर, rahult@rmponweb.org ; 98229 71079
संतोष गोगले,  santoshg@rmponweb.org ; 9226448881
शुभम बागडे, shubhamb@rmponweb.org ; 9762909085

BATCH I : Report of अभिवाचन कार्यशाळा (ऑनलाइन)