महाराष्ट्रामध्ये शासकीय, निमशासकीय स्वयंसेवी संस्था विविध क्षेत्रात काम करत असून आपले चांगले योगदान समाजघटकाला देत आहेत. आणि हेचं योगदान त्या संस्थेच्या संचालक व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून मिळत असते. आणि हे चांगले कार्य घडविण्यासाठी संस्थेचा कर्मचारीवृंद व संस्थेचे पदाधिकारी यांचा उत्तम समन्वय असावा लागतो. व कर्मचारी प्रशिक्षित असावा लागतो. तरचं संस्थेचे ध्येय साध्य होत असते. आणि म्हणूनच संस्थेच्या कर्मचा-यांसाठी व पदाधिका-यांसाठी ‘कार्यालय व्यवस्थापन’ या विषयावर दोन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Learning objectives:

स्वयंसेवी संस्थांच्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यालय व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर

Who can attend

शासकीय, निमशासकीय स्वयंसेवी संस्था, विविध क्षेत्रात काम करणारे अधिकारी व कर्मचारी

Programme Dates: 28-29 November 2020

Session Plan: 2 days with 3 class a day

Batch Size:

30-40

Medium:

मराठी

Fee Details

₹ 500 (inclusive of taxes)

स्वयंसेवी संस्थांच्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यालय व्यवस्थापन

प्रशिक्षण शिबिर

 

Verification

 

Programme Coordinator(s)

For any query please contact

दिलीप नवेले,9967429456, dilipn@rmponweb.org
अनिल पांचाळ, 9975415922, anilp@rmponweb.org