डिजिटल माध्यमे वापरून ऑनलाइन प्रशिक्षण देणे ही काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून या तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या सर्वांच्या शाळा घरातूनच सुरु आहेत. अजूनही अनेक शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षण देणे अवगत नाही. ही गरज ओळखून प्रबोधिनीने या लॉकडाउनच्या काळात आजपर्यंत भरघोस प्रतिसादाच्या तब्बल ९ बॅच यशस्वी केल्या आहेत. त्यातील प्रशिक्षित शिक्षक आज डिजिटल वाॅरीयर म्हणून कार्यरत आहेत. आधुनिक काळानुसार शिक्षक हे तंत्रस्नेही व्हावेत यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

Learning objectives:

  • शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कसे शिकवावे ?
  • विद्यार्थ्यांना गृहपाठ कसा द्यावा ?
  • ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरावे ?

Who can attend

शिक्षक-प्राध्यापक-प्रशिक्षक

Programme Dates: 28-30 August 2020

Session Plan: 3 days with one class a day
Timing – 04:00 am – 06:00 pm

Batch Size

६० ते ७०

Medium:

मराठी

Fee Details

₹रु.850/- प्रति व्यक्ती (जी,एस.टी.सह)

ऑनलाईन अध्यापन तंत्र-कार्यशाळा

 

Verification

 

Programme Coordinator(s)

For any query on this course please contact

संतोष गोगले,  santoshg@rmponweb.org ; 9226448481
शुभम बागडे, shubhamb@rmponweb.org ; 9762909085

BATCH I : Report of ऑनलाईन अध्यापन तंत्र कर्याशाळा-प्राथमिक शिक्षकांसाठी

BATCH II : Report of ऑनलाईन अध्यापन तंत्र कार्याशाळा - माध्यमिक शिक्षकांसाठी

BATCH III : Report of ऑनलाईन अध्यापन तंत्र कार्याशाळा-प्राध्यापकांसाठी

BATCH IV : Report of ऑनलाईन अध्यापन तंत्र कार्याशाळा-सर्वांसाठी