Learning objectives:
- ग्रामपंचायत कायदा
- ग्रामपंचायत सदस्यांची भूमिका आणि योगदान
- व्यक्तिमत्व विकास
- भाषणकला
- बचतगटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण
- सोशल मीडियाचा प्रभावी वापर
- महिला विषयक कायदे
- बाजारू लैंगिक शोषण आणि अवैध मानवी वाहतूक
- महिलांसाठी आवश्यक सरकारी योजना
- मानसिक तणावाचे नियोजन
Who can attend
सर्वपक्षीय ग्रामपंचायत महिला सदस्यांसाठी
Programme Date: 11-12-13 March 2022
Session: निवासी : शुक्रवार , दि. ११ मार्च २०२२ सकाळी ९.०० ते रविवार , दि. १३ मार्च २०२२ दुपारी ३.०० पर्यंत
Batch Size:
40
Fee Details:
नि:शुल्क
Programme Coordinator(s)
For any query please contact
गंधार भांडारी,8308536675, gandharb@rmponweb.org
दिलीप नवेले,9967429456, dilipn@rmponweb.org
अनिल पांचाळ, 9975415922, anilp@rmponweb.org