Learning objectives:

  • जिल्हा परिषद विषयी कायदे काय सांगतात ?
  • जिल्हा परिषदेचे अर्थशास्त्र कसे समजावे ?
  • महिलांविषयक कायदे काय सांगतात ?
  • व्यक्तिमत्व विकास कसा करावा ?
  • भाषणकला
  • महिला सक्षमीकरणासाठी असलेल्या विविध सरकारी योजना
  • बाजारू लैंगिक शोषण व अवैध मानवी तस्करीची कारणे
  • जनसंपर्क व सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करावा ?
  • जिल्हा परिषद सदस्यांची भूमिका आणि जबाबदारी
  • मानसिक आरोग्य आणि तणावाचे नियोजन कसे करावे ?

Who can attend

सर्वपक्षीय जिल्हा परिषद महिला सदस्यांसाठी

Programme Date: दि. २७-२८-२९ जून २०२२

दि. २७ जून २०२२ सकाळी ०८.०० ते
दि. २९ जून २०२२ संध्याकाळी ०५.००

Batch Size:

४०

Fee Details:

नि:शुल्क

Sorry, but this form is no longer accepting submissions.

Programme Coordinator(s)

For any query please contact

Ameya Deshpande, 88888 03073, ameyad@rmponweb.org
Dilip Navele, 9967429456, dilipn@rmponweb.org
Anil Panchal, 9975415922, anilp@rmponweb.org