जाहिरात-प्रसिद्धीच्या युगात, स्पर्धात्मक वातावरणात आणि सध्याच्या कोविड-१९ च्या आपत्तीकाळात आपल्या संस्थेचा विस्तार कसा करायचा, त्यासाठी आर्थिक पाठबळ कसं मिळवायचं, हा यक्षप्रश्न अनेकांना सतावतो आहे. संस्थेच्या कार्याचं ‘ब्रँडिंग’ करणं ही काळाची गरज ओळखून आम्ही घेऊन येत आहोत, तुम्हाला ‘स्मार्ट’ बनवणारी एक आकर्षक संधी ! तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर तुम्हाला जगभर पोहोचवणारी आणि याच माध्यमातून अल्पावधीत निधी उभारण्यासाठी मदत करणारी एक दिवसीय विशेष कार्यशाळा !

Learning objectives:

  • सामाजिक संस्थांची सद्यस्थिती आणि जनसंपर्काची निकड
  • संस्था बांधणीत समाजमाध्यमांचा आणि तंत्रज्ञानाचा कमी खर्चात प्रभावी वापर
  • संस्थेची मोफत वेबसाईट तयार करणे, संस्थेचा ‘रीच’ वाढवणे
  • निधी संकलनाचे स्मार्ट पर्याय, आणि बरेच काही…

Who can attend

सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक मंडळे, खाजगी संस्था,
यांचे प्रतिनिधी, व्यावसायिक, इत्यादी.
वयोगट १८ ते ६०

Programme Dates: 8 August 2020

Session Plan: 1 day with 2 classes a day

Session 1 – 11:00 am -01:30 pm
Session 2 – 02:30 pm – 04:30 pm

Batch Size

60-70

Fee Details

रु.600/-प्रति व्यक्ती(जी.एस.टी. सहित)

Medium:

मराठी

स्मार्ट संपर्क आणि निधी उभारणी

 

Verification

 

Programme Coordinator(s)

For any query on this course please contact

राहुल टोकेकर, 9822971079, rahult@rmponweb.org
संतोष गोगले, 9226448481, santoshg@rmponweb.org
शुभम बागडे, 9762909085, shubhamb@rmponweb.org