दैनंदिन जीवनात विविध कारणांनी आपला अन्य जगाशी संबंध येतो. आणि यामध्ये प्राधान्याने मौखिक संवादाचे प्रमाण अधिक असते. हा मौखिक संवाद साधताना कधी कधी विविध तांत्रिक उपकरणांचाही उपयोग होत असतो. त्यामुळेच आपले उच्चार व आवाजाची लवचिकता याला अनन्य साधारण महत्व आहे. नेमक्या या दोन गोष्टींकडेच दैनंदिन धावपळीच्या काळात दुर्लक्ष होत असते, असा सार्वत्रिक अनुभव लक्षात घेवूनच या स्वराभिनय शिबिराची रचना करण्यात आली आहे.

Learning objectives:

  1. स्वर व उच्चाराचे महत्व
  2. स्वराचा प्रभावी वापर व आवाजाची जोपासना
  3. स्वर विकसनासाठी साधना
  4. प्रात्यक्षिक

Who can attend

सर्वांसाठी

Programme Date: 8-9 May 2021

Session Plan: 2 days with 2 classes a day

Session 1 – 05.00 pm – 06.30 pm
Session 2 – 07.00 pm – 08.30 pm

Medium:

मराठी

Fee Details

₹400/- (जी.एस.टी.सहित)

Resource persons

ज्येष्ठ नाट्य कलावंत आणि स्वरशास्त्राचे गाढे अभ्यासक
श्री. प्रमोद पवार

स्वराभिनय शिबिर

 

Verification

 

Programme Coordinator(s)

For any query please contact

दिलीप नवेले,9967429456, dilipn@rmponweb.org
अनिल पांचाळ, 9975415922, anilp@rmponweb.org