भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील नायक / क्रांतीकारक यांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची प्रखर भावना कायम स्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने दि. ६ ते १४ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासकेंद्र ग्रंथालय आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वातंत्र्याचा जागर’ आभासी पध्दतीने व्याख्यानाचे आयोजन केले आहे.

Learning objectives:

 • चाफेकर बंधुंचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान – पद्मश्री गिरीश प्रभुणे
 • लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान – ज्येष्ठ साहित्यिक अरविंद गोखले
 • सरदार पटेल : समर्थ नेता, निष्ठावंत अनुयायी – ज्येष्ठ साहित्यिक अरुण करमरकर
 • अहिल्याबाई होळकर – डॉ. वर्षा चौरे
 • डॉ. बाबासाहेब आंबडेकर – डॉ. प्रसन्न पाटील
 • स्वा. वीर सावरकर – डॉ. नीरज देव

Who can attend

सर्वांसाठी

Programme Date: दि. ६ ते १४ ऑगस्ट २०२२

Session: सकाळी ११.०० ते १२.३०

Medium:

मराठी

Fee Details

नि: शुल्क

Resource persons

 • पद्मश्री गिरीश प्रभुणे
 • ज्येष्ठ साहित्यिक अरविंद गोखले
 • ज्येष्ठ साहित्यिक अरुण करमरकर
 • डॉ. वर्षा चौरे
 • डॉ. प्रसन्न पाटील
 • डॉ. नीरज देव

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त महान विभूतींना अभिवादन करण्यासाठी (आभासी) व्याख्यानमाला ‘स्वातंत्र्याचा जागर’

 

Verification

 

Programme Coordinator(s)

For any query please contact

Dilip Navele 9967429456, dilipn@rmponweb.org
Anil Panchal 9975415922, anilp@rmponweb.org
Uttam Pawar 8108024609
Prafful Mangaonkar 9920124256