नुकत्याच पाच राज्यात निवडणुका पार पडल्या, या पाच राज्यांपैकी प. बंगालचा निकाल ‘एक्झिट पोल’ मुळे काहीसा अपेक्षित आणि प्रचाराच्या धामधुमीवरुन काहीसा अनपेक्षित असाच लागला आहे. मग चला तर जाणून घेवूया…

Learning objectives:

  • बंगालच्या निवडणुकीत भाजपने घेतलेली भरारी .
  • तृणमूलची विजयी हॅटट्रिक आणि काँग्रेससह डाव्यांची निष्प्रभता …..

Who can attend

सर्वांसाठी खुले व्याख्यान

Programme Date: 13 May(Thursday) 2021

Session (Thursday) – 06.00 pm – 07.30 pm

Medium:

मराठी

Fee Details

नि:शुल्क

Resource persons

प्रा. अविनाश कोल्हे (राज्यशास्त्राचे अभ्यासक)

Sorry, but this form is no longer accepting submissions.

Programme Coordinator(s)

For any query please contact

दिलीप नवेले,9967429456, dilipn@rmponweb.org
अनिल पांचाळ, 9975415922, anilp@rmponweb.org