कॉलेज संपत आलंय, आता नोकरी कशी मिळणार? डिग्री आहे, पण त्याजोगी नोकरीच मिळत नाही, तर आता शोधू कुठे? दोन-तीन ठिकाणी प्रयत्न केले, पण इंटरव्ह्यू देताना जाम टेन्शन येतंय.मग आता काय करायचं? असे कितीतरी प्रश्न सारखे सतावत आहेत ना? तर मग तुमच्यासाठी आहे हमखास यशाचा मार्ग दाखवणारी खणखणीत कार्यशाळा “तंत्र यशस्वी मुलाखतीचे”! दोन दिवसाची ऑनलाइन कार्यशाळा…… स्वप्नांच्या शोधात निघालेल्या, स्वप्न सत्यात आणू इच्छिणाऱ्या, स्वतःचे भविष्य घडवण्याची जिद्द बाळगणाऱ्या प्रत्येक युवक युवतीसाठी…

Learning objectives:

  • मुलाखतीसाठी स्वयं विश्लेषण. नोकरी कशी शोधावी?
  • अल्प परिचय कसा लिहावा? मुलाखतीला कसे सामोरे जावे?
  • मुलाखती साठी संभाषण कौशल्य.
  • कोरोना संकटानंतरच्या रोजगाराच्या संधी.

Who can attend

नोकरीसाठी इच्छुक असणारे किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी

Programme Dates: 26-27 September 2020

Session Plan: 2 days with 2 classes a day

Session 1 – 11.30 am – 01.00 am
Session 2 – 04:30 pm – 05.00 pm

Batch Size

50-60

Medium:

मराठी

Fee Details

₹ 750/- प्रतिव्यक्ती(with GST)

तंत्र : यशस्वी मुलाखतीचे

 

Verification

 

Programme Coordinator(s)

For any query on this course please contact

शुभम बागडे, 9762909085, shubhamb@rmponweb.org
राहुल टोकेकर, 9822971079, rahult@rmponweb.org
संतोष गोगले, 9226448481, santoshg@rmponweb.org