म्यानमार हा देश भारतासाठी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. आग्नेय आशिया आणि दक्षिण आशिया यांना जोडणारा देश असल्यामुळे आर्थिक दृष्ट्याही म्यानमारचे भारतासाठीचे महत्त्व वेगळे आहे. लोकशाहीची पहाट झाली, पण…म्यानमारमध्ये जे घडले, ते अनपेक्षित नाही… लष्कराच्या सर्वोच्य कमांडरने म्यानमारची सत्तासूत्रे हातात घेतली असून एका वर्षाची आणीबाणी घोषित केली आहे.

Who can attend

सर्वांसाठी खुले व्याख्यान

Programme Date: 18 March(Thursday) 2021

Session (Thursday) – 06.30 pm – 07.30 pm

Medium:

मराठी

Fee Details

नि:शुल्क

Resource persons

प्रा. अविनाश कोल्हे

Sorry, but this form is no longer accepting submissions.

Programme Coordinator(s)

For any query please contact

दिलीप नवेले,9967429456, dilipn@rmponweb.org
अनिल पांचाळ, 9975415922, anilp@rmponweb.org