सध्या कोविड १९ मुळे आपण सर्व घरी आहोत. या काळात शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण करण्याचे नियोजित आहे. सदर प्रशिक्षण हे इयत्ता ५ वी ते ८ वी च्या शिक्षकांसाठी आहे. हे प्रशिक्षण भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र या विषयातील मूलभूत संकल्पना व अध्यापन पद्धत या विषयावर आधारित असेल दीड तासाची २ सत्र, एक विषयाची एका दिवशी याप्रमाणे ६ दिवस असेल.

Learning objectives:

इयत्ता ५ वी ते ८ वी च्या मराठी माध्यमातील शिक्षकांसाठी पाठ्यपुस्तकी शिक्षण देताना आपण विषयातील मुलभूत संकल्पना समजून घेणे आणि त्या विषयांची गरज व भूमिका काय आहे हे समजून घेणे.

Who can attend

इयत्ता ५ वी ते ८ वी चे शिक्षक

Programme Dates:

Dates to be announced soon
Session Plan

(६ दिवस)

Batch Size

२५-३० अपेक्षित संख्या

Medium:

मराठी

Fee Details

₹1500/-

Programme Coordinator(s)

For any query on this course please contact

दिलीप नवेले, dilipn@rmponweb.org, 9967429456
अनिल पांचाळ,  anilp@rmponweb.org, 9975415922

शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिर

 

Verification