अश्या प्रकारे, तीन भाषांमध्ये मिळून एकूण २७ पारितोषिकं देण्यात येणार आहेत.
सर्व विजेत्यांसाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या नॉलेज एक्सेलन्स सेन्टरच्या (भाईंदर, ठाणे) दोन दिवसांच्या भेटीचे आयोजन लॉकडाऊन नंतर करण्यात येईल.
₹
0
प्रथम
₹
0
द्वितीय
₹
0
तृतीय
- 1. सर्व स्पर्धकांना @iidlpgp हे ट्विटर हॅण्डल फॉलो करणे गरजेचे आहे ( डायरेक्ट मेसेजचा पर्याय संपर्काकरिता खुला ठेवावा लागेल)
- #Tweet4Bharat हा टॅग ट्विट थ्रेड मध्ये वापरणे गरजेचे आहे.
- एकच स्पर्धक वरती उल्लेखलेल्या पैकी एकापेक्षा अधिक भाषांमधुन आणि एकापेक्षा जास्त विषयांवर लिहू शकेल.
- ट्वीट थ्रेड मधे किमान 8 ट्वीट्स असावेत तर कमाल मर्यादा 15 ट्वीट्स ची आहे.
- फक्त १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट दरम्यान केलेलीच ट्विट्स या स्पर्धेसाठी ग्राह्य असतील.
- परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल व तो सर्व स्पर्धकांना बंधनकारक असेल
सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात पाठवले जाईल