सन २०२० हे वर्ष सा-यांच्याच लक्षात राहणारं ! कोविड-१९ मुळे उभ्या मानवजातीची कसोटी पाहणारं ! वाढता कोरोना संसर्ग, त्याचा अर्थव्यवस्थेसह सर्व क्षेत्रांवर झालेला गंभीर परिणाम, बिकट आर्थिक परिस्थिती, ढवळून निघालेले सामाजिक-सांस्कृतिक जीवन, या सा-याचा कळत-नकळत येणारा मानसिक ताण आणि वाट्याला येणारी असहाय्यता… या सा-या पार्श्वभूमीवर नव्या वर्षामध्ये प्रवेश करताना, पुढे काय होणार, कसं होणार, हे प्रश्न तुम्हालाही भेडसावत असतील. त्या प्रश्नांची उत्तरं सहजपणे देणारी, नव्या दिशांचा वेध घेणारी ही आगळीवेगळी कार्यशाळा…तुम्हाला ख-या अर्थान अंतर्यामी जागवणारी, वास्तवातली आयुष्याची कोडी सोडवितानाच नव्यानं उल्हसित करणारी, तनामनाला नवा तजेला, नवी झळाळी बहाल करणारी…! प्रेरणेची एक ओंजळ तुमच्यासाठी !
Learning objectives:
- कोरोनासह जगताना…
- आनंदी जगण्यासाठी मनाचे यवस्थापन
- आर्थिक आघाडिवरील नियोजन
- करिअर, नोकरी व्यवसायातल्या नव्या वाटा
- कौटुंबिक, सामाजिक जीवनाची घडी बसविताना…
- बाईपणाच्या परिघात वावरताना…
Who can attend
महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक, सर्व क्षेत्रातील महिला आणि पुरुष
Programme Dates: 03 January 2021
Session : 10:00 am to 5:30 pm
Batch Size
60-70
Medium:
मराठी
Fee Details
रु. 650/- (जी.एस.टी.सह) प्रत्येकी
Resource Persons
- सचिन पिळगावकर – उद्घाटक
- डॉ. आनंद नाडकर्णी
- शिवराज गोर्ले
- डॉ. दीपक परबत
- मनोज अंबिके
- सुवर्णा गोखले
- पं. चारुदत्त आफळे
Programme Coordinator(s)
For any query on this course please contact
राहुल टोकेकर (9222291079) rahult@rmponwebo.org
संतोष गोगले (9226448481) santoshg@rmponweb.org
शुभम बागडे (9762909085) shubhamg@rmponweb.org