आपल्या संस्थेचे काम सर्वसमावेशक आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्हावे, यासाठी काही तंत्र आणि पद्धतींचा अवलंब करावा लागतो. संस्थेची समाजाभिमुखता, मूल्ये आणि ध्येय-उद्दिष्टे कार्यकर्त्यांपर्यंत प्रभावीरित्या पोहोचणे आवश्यक असते. आगामी काळात संस्थेच्या कार्याची दिशा कोणती असावी, त्याचे नियोजन कसे असावे याचे स्पष्ट आकलन संस्थेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना असावे लागते. या प्रक्रियेमधूनच संस्थेची बांधणी होते.

संस्थेच्या विश्वस्तांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनाच संस्थेच्या योग्य वाटचालीसाठी संस्थेचा मूळ उद्देश स्पष्ट असावा लागतो. लाभार्थींच्या नेमक्या गरजा, विश्वस्तांची शक्तिस्थाने आणि भविष्याचा वेध घेत, संस्थेचे Vision-Mission कसे तयार करावे, त्याप्रमाणे कामाची पद्धत, संस्थेच्या विकास-विस्ताराचे नियोजन कसे करावे, याविषयीची स्पष्टता यावी म्हणून आजच नोंदवा प्रबोधिनीच्या या विशेष तीन दिवसीय कार्यशाळेत आपले नाव !

Learning objectives:

  1. संस्थेचे व्हिजन-मिशन आणि नियोजन प्रक्रिया : संकल्पना, आकलन
  2.  नियोजन प्रक्रिया : संस्थेची कार्यपध्दती आणि उपयोग
  3.  संस्थेचे व्हिजन-मिशन कसे तयार करावे : पूर्वतयारी आणि आखणी
  4.  नियोजन प्रक्रिया का व कशासाठी
  5.  नियोजन प्रक्रिया : अल्पकालीन आणि दीर्घकालीन

Who can attend

सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे विश्वस्त, पदाधिकारी, अन्य अभ्यासू

Programme Dates: 2-3-4 September 2021

Session : 06:00 pm to 08:30 pm

Batch Size

40-50

Medium:

मराठी

Fee Details

रु. 750/- (जी.एस.टी.सह) प्रत्येकी

Resource Persons

  1. विवेक अत्रे
  2. श्रीराम पटवर्धन

संस्थेची ध्येयनिश्चिती आणि नियोजन
(Vision-Mission & Planning)

 

Verification

 

Programme Coordinator(s)

For any query on this course please contact

संतोष गोगले,9226448481, santoshg@rmponweb.org
राहुल टोकेकर, 9822971079, rahult@rmponweb.org