
आवाज आता फक्त निसर्गदत्त देणगी म्हणण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. त्यावर प्रयत्नपूर्वक योग्य संस्कार केले, त्याचा विचारपूर्वक वापर केला तर सुवर्णसंधींचं विशाल भांडार आज खुलं आहे. व्याख्यात्यापासून अभिनेत्यापर्यंत नि वृत्तनिवेदकापासून डबिंग आर्टिस्टपर्यंत कोणतीही भाषा बोलणा-या, कोणत्याही वयाच्या, ‘चिरतरुण’ आवाजाच्या असंख्य संधी ! त्याच भांडाराची वाट दाखवणारी ही अनोखी कार्यशाळा…
व्हॉईस कल्चर म्हणजे काय, इथपासून आवाजाचा पोत, त्याचा विकास, आवाजाच्या क्षेत्रातील असंख्य ‘ग्लॅमरस’ संधींपर्यंत अनेक गोष्टी उलगडून दाखवणारी…! तुमचा आवाज कसाही असो, तो सुसंस्कारित करीत तुम्हाला ख-या अर्थानं ‘बोलतं’ करणारी ! आणि तीही झगमगत्या दुनियेतील प्रतिभावंत कलाकारांच्या उपस्थितीत !
Learning objectives:
- सुयोग्य आवाजाची निर्मिती
- व्यावसायिक उपयोगासाठी स्वरसंस्कार
- आवाजासाठी व्यायाम
- आवाजाचा वैविध्यपूर्ण वापर
- डबिंग क्षेत्रातील करिअर
- आवाजाच्या क्षेत्रातील संधी
कार्यशाळेचे खास आकर्षण….. व्यावसायिक डबिंग स्टुडिओची व्हर्च्युअल टूर !
Who can attend
सर्वांसाठी खुले(Open for all)
Programme Dates: 28-29-30 November 2020
Session – 10.00 am – 04.30 pm
Batch Size:
60-70
Medium:
मराठी
Fee Details
रु.950/- (प्रतिव्यक्ती)
Programme Coordinator(s)
For any query please contact
राहुल टोकेकर, 9822971079, rahult@rmponwebo.org
संतोष गोगले, 9226448481, santoshg@rmponweb.org
शुभम बागडे , 9762909085, shubhamg@rmponweb.org