व्यावहारिक जगात वैचारिक आदानप्रदानासाठी आवश्यक असतं ते लेखन, हे लेखन अपेक्षित परिणाम साधणारं असेल तर ते लेखन नेमकं आणि मोजकं हवं. या व्यावहारिक लेखनासाठी निश्चित काही कौशल्ये आत्मसात करता येतात, तीच कौशल्ये शिकवणारी ही कार्यशाळा…

Learning objectives:

  • 📧  संदेश, ई – मेल, निवेदन,
  • 📝  छोटी जाहिरात लेखन
  • 📰  वृत्त आणि वृत्तांत लेखन
  • 📃  परिचयपत्र ( बायोडेटा )
  • 📔  अहवाल लेखन
  • 🌐  समाजमाध्यमांसाठी लेखन

Who can attend

सर्वांसाठी

Programme Dates: २३-२४ जुलै २०२२

Session Plan:  सकाळी १०:०० ते सायं.५:३०

प्रशिक्षण स्थान

ऑनलाईन झूम

Batch Size

४०

Medium:

मराठी

Fee Details

रु.१२५०/- प्रत्येकी (जी.एस.टी.सह)

Bank Name: Janaseva Sahakari Bank. Ltd., Pune
Account Name: Rambhau Mhalgi Prabodhini
Account No.: 03023011962
IFSC Code No.: JANA0000003
Branch Name: Shanipar, Pune

फोन पे आणि गुगल पे सुविधा उपलब्ध

Programme Coordinator(s)

कार्यक्रमासंबंधित अधिक माहितीसाठी

राहुल टोकेकर (9822971079) ; rahult@rmponweb.org
संतोष गोगले (9226448481) ; santoshg@rmponweb.org