रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि राष्ट्रीय महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वपक्षीय ग्रामपंचायत महिला सदस्यांसाठी नेतृत्व आणि क्षमता संवर्धन प्रशिक्षण शिबिर

Learning objectives:

  • ग्रामपंचायत कायदा
  • ग्रामपंचायत सदस्यांची भूमिका आणि योगदान
  • व्यक्तिमत्व विकास
  • भाषणकला
  • बचतगटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण
  • सोशल मीडियाचा प्रभावी वापर
  • महिला विषयक कायदे
  • बाजारू लैंगिक शोषण आणि अवैध मानवी वाहतूक
  • महिलांसाठी आवश्यक सरकारी योजना
  • मानसिक तणावाचे नियोजन

Who can attend

सर्वपक्षीय ग्रामपंचायत महिला सदस्यांसाठी

Programme Date: दि. ३-४-५ फेब्रुवारी २०२३

शुक्रवार, दि. ३ फेब्रुवारी २०२३ सकाळी ०८.०० ते
रविवार, दि. ५ फेब्रुवारी २०२३ सायंकाळी ०५.०० पर्यंत

Batch Size:

४०

Medium:

मराठी

Fee Details

नि:शुल्क (प्रवास खर्च सोडून)

Resource persons

तज्ज्ञ मार्गदर्शक

सर्वपक्षीय ग्रामपंचायत महिला सदस्यांसाठी

नेतृत्व आणि क्षमता संवर्धन प्रशिक्षण शिबिर

 

Verification

 

Programme Coordinator(s)

For any query please contact

अमेय देशपांडे – ८८८८८०३०७३ ameyad@rmponweb.org
अनिल पांचाळ – ९९७५४१५९२२ anilp@rmponweb.org