Learning objectives:

  • भारतातील राजकीय पक्षांचा उदय
  • महिलांचे राजकारणातील योगदान
  • व्यक्तिमत्व विकास
  • भाषणकला
  • जनसंपर्क आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर
  • महिला विषयक कायदे
  • बाजारू लैंगिक शोषण आणि अवैध मानवी वाहतूक
  • भारतीय संविधानाची तोंडओळख
    मानसिक आरोग्य आणि मानसिक तणावाचे नियोजन
  • महिला सशक्तीकरणासाठी असलेल्या विविध सरकारी योजना

Who can attend

सर्वपक्षीय राजकीय महिला पदाधिकारी

Programme Date: दि. १६-१७-१८ सप्टेंबर २०२२

Session:

शुक्रवार, दि. १६ सप्टेबर २०२२ सकाळी ०८.०० ते
रविवार, दि. १८ सप्टेबर २०२२ संध्याकाळी ०६.०० पर्यंत

Batch Size:

40

Fee Details:

सदर प्रशिक्षण शिबिर नि:शुल्क आहे * प्रवास खर्च सोडून

Sorry, but this form is no longer accepting submissions.

Programme Coordinator(s)

For any query please contact

Ameya Deshpande 88888 03073 ameyad@rmponweb.org
Anil Panchal 9975415922, anilp@rmponweb.org