आपले घर स्वच्छ तर आपला देश स्वच्छ ! हाच संकल्प स्वछ भारत अभियानाद्वारे दिला गेला आहे. आणि तो आपल्या सर्वांना पूर्णत्वास न्यायचा आहे. परंतु यासाठी केवळ स्वछता सैनिकावर अवलंबून न राहता प्रत्येकाने आपला दृष्टिकोन आणि सवय बदलणे गरजेचे आहे.

केवळ कच-याच्या वर्गीकरणावर न थांबता, कचरा निर्माण होणारच नाही यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यातूनच एक संकल्पना उदयास आली, ती म्हणजे “शून्य कचरा व्यवस्थापन” !

वैयक्तिक, कौटुंबिक आणि संस्था पातळीवर प्रत्येक व्यक्ती ही संकल्पना कशी यशस्वी करु शकते, याबाबत नाविन्यपूर्ण कल्पना, उपाय जाणून घेण्यासाठी या एक दिवसीय अनोख्या ऑनलाईन कार्यशाळेचे
आयोजन करण्यात आले आहे.

Learning objectives:

  • शून्य कचरा व्यवस्थापन – संकल्पना
  • कच-याचे प्रकार आणि वर्गीकरण
  • कचरा व्यवस्थापन आणि मानसिकता
  • शून्य कचरा म्हणजे काय आणि त्याचे फायदे
  • नाविन्यपूर्ण कल्पना आणि उपाय
  • कच-यातून नवनिर्मिती आणि यातील रोजगाराच्या संधी

Who can attend

कुटुंबातील व्यक्ती, सामाजिक, शैक्षणिक, खाजगी संस्था, गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, अन्य कोणीही.

Programme Dates: 30 January 2022

Session Plan: 10:00 am to 5:30 pm

Batch Size

40-50

Medium:

मराठी

Fee Details

रु. 500/- (जी.एस.टी.सहित)

शून्य कचरा व्यवस्थापन - ऑनलाईन कार्यशाळा

 

Verification

 

Programme Coordinator(s)

For any query on this course please contact

राहुल टोकेकर,9822971079, rahult@rmponweb.org
संतोष गोगले, 9226448481, santoshg@rmponweb.org