‘G-20’च्या पार्श्वभूमिवर मुंबईत ‘Model G-20’चे आयोजन!

मुंबई : ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशिप’तर्फे शुक्रवार, दि. ३० जानेवारी आणि शनिवार, दि. ३१ जानेवारी रोजी मुंबई जवळील उत्तन कॅम्पसमध्ये ‘मॉडेल इंटरनॅशनल लीडर्स मीट’ (MILM) अंतर्गत भारतातील पहिल्या ‘मॉडेल जी-२०’चे आयोजन करण्यात येत आहे. मॉडेल जी-२० हे विद्यार्थी आणि तरुण व्यावसायीकांसाठी एक व्यासपीठ आहे. ‘जागतिक भागीदारी : संधी आणि आव्हाने’ या थीम अंतर्गत कार्यक्रमाचे…