नेतृत्व, राजकारण, प्रशासनाचाही धडा गिरवता येणार!

राजकारण, प्रशासन आणि नेतृत्व यांचा एकत्रित अभ्यासक्रम रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या पुढाकाराने इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ डेमोक्रॅटिक लीडरशिपतर्फे १ आॅगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाची अधिकृत घोषणा बुधवारी इंडियन मर्चंट चेंबर्स येथे करण्यात आली. LOKMAT READ MORE